महाकोश लेखा आणि कोषागार विभाग ( Mahakosh Lekha And Koshagar Vibhag ) मध्ये भरती 2024. 

महाकोश लेखा आणि कोषागार विभाग भरती 2025, महाराष्ट्र वित्त विभाग परीक्षा 2025, लेखा व कोषागार संचालनालय, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग महाराष्ट्र, महाकोश भरती 2025 अंतर्गत 75 कनिष्ठ लेखापाल (गट क) पदांसाठी भरती.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 75   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) कनिष्ठ लेखापाल

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
30 जानेवारी 2025 रोजी,19 ते 38 वर्षे 
(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) : 
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर  

फी ( Fee ) :  
खुला प्रवर्ग : रु 1000/-  
राखीव प्रवर्ग : रु 900/-

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
30 जानेवारी 2025 

अधिकृत वेबसाइट : www.mahakosh.maharashtra.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF  




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !