महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Maharashtra Public Service Commission ) मार्फत भरती 2024.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 अंतर्गत स्थापन केलेली संस्था आहे, जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा पदांसाठी उमेदवारांची गुणवत्ता आणि आरक्षणाच्या नियमांनुसार निवड करते.MPSC भरती अंतर्गत 98 अधीक्षक, प्राचार्य प्राध्यापक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.Total : 98
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब
पद क्र. 2) प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ
पद क्र. 3) प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ
पद क्र. 4) प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ
पद क्र. 5) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट अ
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 2) i) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. ii) पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पीएच.डी. आणि एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान 8 संशोधन प्रकाशने. iii) 15 वर्षे अनुभव
पद क्र. 3) i) Ph.D. ii) B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. किंवा B.E.,B.Tech.+ MCA iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र. 4) i) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. ii) पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पीएच.डी. आणि एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान 8 संशोधन प्रकाशने. iii) 15 वर्षे अनुभव
पद क्र. 5) i) MBBS ii) 05 वर्षे अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 एप्रिल 2025 रोजी,(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
पद क्र. 1) : 18 ते 38 वर्षे
पद क्र. 2) : 19 ते 54 वर्षे
पद क्र. 3) : 19 ते 54 वर्षे
पद क्र. 4) : 19 ते 54 वर्षे
पद क्र. 5) : 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 719/-
( मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु 449/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
अधिकृत वेबसाइट : https://mpsc.gov.in
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ):
पद क्र. 1) : PDF
पद क्र. 2) : PDF
पद क्र. 3) : PDF
पद क्र. 4) : PDF
पद क्र. 5) : PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !