महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड Maharashtra State Electricity Distribution Company Limited  ) मार्फत भरती 2024. 

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील एक संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण सेवा आहे. MSEDCL महाराष्ट्र राज्यभर वीज पुरवठा करते.महावितरण अप्रेंटिस भरती 2024 (Mahavitaran Apprentice Bharti 2024) अंतर्गत 180 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 180 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) इलेक्ट्रिशियन - विजतंत्री
पद क्र. 2) वायरमन - तारतंत्री
पद क्र. 3) संगणक चालक - COPA

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 10 वी उत्तीर्ण ii)  ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA)

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : -


नोकरी ठिकाण ( Job Location ) : धाराशिव

फी ( Fee ) :  फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 
ऑनलाइन/अर्ज सादर करावा. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 डिसेंबर 2024 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : 
महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापूर रोड, धाराशिव 

अधिकृत वेबसाइट : www.mahadiscom.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !