नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड ( National Aluminum Company Limited ) मार्फत भरती 2024. 

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) ही खाण मंत्रालयांतर्गत एक नवरत्न CPSE आहे. ही आशियातील सर्वात मोठी आणि सहावी सर्वात मोठी एकात्मिक ॲल्युमिनियम कंपनी आहे. यात बॉक्साइट खाणकाम, ॲल्युमिना शुद्धीकरण, ॲल्युमिनियम वितळवणूक व कास्टिंग, वीज उत्पादन, रेल्वे आणि बंदर संचालन यांचा समावेश आहे.NALCO भरती 2025 (NALCO Bharti 2025) अंतर्गत 518 नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 518

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) SUPT(JOT)- लेबोरेटरी
पद क्र. 2) SUPT(JOT)- ऑपरेटर
पद क्र. 3) SUPT(JOT)-  फिटर
पद क्र. 4) SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल
पद क्र. 5) SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)
पद क्र. 6) SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट
पद क्र. 7) SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर
पद क्र. 8) SUPT (SOT) – माइनिंग
पद क्र. 9) SUPT (JOT) – माइनिंग मेट
पद क्र. 10) SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक
पद क्र. 11) ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade)
पद क्र. 12) लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade)
पद क्र. 13) नर्स ग्रेड.III (PO Grade)
पद क्र. 14) फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) B.Sc.(Hons) Chemistry
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Electronics Mechanic/ Technician Mechatronics/ Electrician/ Instrumentation/ Instrument Mechanic / Fitter)
पद क्र. 3) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter)
पद क्र. 4) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician)
पद क्र. 5) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Instrumentation/ Instrument Mechanic)
पद क्र. 6) B.Sc.(Hons) Geology
पद क्र. 7) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (MMV/Diesel Mechanic) iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र. 8) i) माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
पद क्र. 9) i) 10 वी उत्तीर्ण ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र
पद क्र. 10) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Motor Mechanic)
पद क्र. 11) i) 10 वी उत्तीर्ण ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 12) i) 10 वी/12 वी उत्तीर्ण ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 13) i) 10 वी/12 वी उत्तीर्ण  + GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 14) i) 10 वी/12 वी उत्तीर्ण ii) D. Pharm iii) 02 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
21 जानेवारी 2025,( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
पद क्र. 1) ते 7), 9) आणि 10) : 18 ते 27 वर्षे
पद क्र. 8) : 18 ते 28 वर्षे
पद क्र. 11) ते 14) : 18 ते 35 वर्षे


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 100/-  
( SC/ST/PWD/ExSM : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
21 जानेवारी 2025 ( सुरुवात : 31 डिसेंबर 2024 )    

अधिकृत वेबसाइट : www.nalcoindia.com

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !