भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India ) 13,735 जागांसाठी भरती 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हा एक बहुराष्ट्रीय भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवांसाठी नियंत्रक संस्था आहे. त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. जगातील सर्वाधिक मालमत्ता असलेल्या बँकांमध्ये SBI 48व्या क्रमांकावर आहे आणि 2024 साठी फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये 178व्या क्रमांकावर आहे. या यादीत असलेली ही एकमेव भारतीय बँक आहे. ही बँक सरकारच्या मालकीची असून भारतातील सर्वात मोठी बँक आहे. मालमत्तांच्या बाबतीत 23% तर कर्ज व बचत योजनांमध्ये 25% बाजारपेठेतील हिस्सा SBI चा आहे.SBI Clerk Bharti 2024 (SBI लिपिक भरती 2024) अंतर्गत 13735 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट आणि विक्री) पदांची भरती केली जाणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 13735 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) ज्युनियर असोसिएट - लिपिक

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
01 एप्रिल 2024 रोजी,20 ते 28 वर्षे 
( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 750/-  
( SC/ST/PWD : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 जानेवारी 2025  

अधिकृत वेबसाइट : https://bank.sbi/

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !