भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India ) 600 जागांसाठी भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही भारतातील एक वैधानिक संस्था व बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. 2024 च्या फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या एसबीआय ही एकमेव भारतीय बँक आहे. ती एकूण मालमत्तेनुसार जगातील 48वी सर्वात मोठी बँक आहे. SBI PO भरती 2025 (SBI Bharti 2025) अंतर्गत 600 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 600 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) प्रोबेशनरी ऑफिसर - PO 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
01 एप्रिल 2024 रोजी,21 ते 30 वर्षे 
( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 750/-  
( SC/ST/PWD : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 जानेवारी 2025  

अधिकृत वेबसाइट : https://bank.sbi/

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !