स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया - प्रवेशपत्र ( Small Industries Development Bank of India - Hall Ticket  2024. 

SIDBI हॉल तिकीट -

लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (SIDBI) मार्फत SIDBI भरती 2024 (SIDBI Bharti 2024) अंतर्गत सहायक व्यवस्थापक ग्रेड A आणि ग्रेड B या 72 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे SIDBI हॉल तिकीट (प्रवेशपत्र) लवकरच उपलब्ध होणार आहे.ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून प्री-एक्झाम प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

परीक्षेसाठी महत्वाची माहिती:

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
SIDBI प्रवेशपत्र परीक्षा हॉलमध्ये नेणे अनिवार्य आहे.

नोंद: परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्राबाबतची अधिकृत माहिती SIDBI च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



ही जाहिरात पाहण्यास : पाहा

परीक्षा तारीख ( Exam Date ) : 22 डिसेंबर 2024 

असिस्टंट मॅनेजर ग्रेड A प्रवेशपत्र : पाहा 

असिस्टंट मॅनेजर ग्रेड B प्रवेशपत्र : पाहा