युको बँक ( UCO Bank Bharti ) मार्फत भरती 2024. 

युको बँक, कोलकाता येथे मुख्य कार्यालय असलेली एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, पॅन इंडिया नेटवर्क असलेल्या बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या 68 जागांसाठी (अर्थशास्त्रज्ञ, अग्निसुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, जोखीम अधिकारी, आयटी, चार्टर्ड अकाउंटंट) भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.





Total  : 68  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) इकोनॉमिस्ट
पद क्र. 2) फायर सेफ्टी ऑफिसर
पद क्र. 3) सिक्योरिटी ऑफिसर
पद क्र. 4) रिस्क ऑफिसर
पद क्र. 5) IT
पद क्र. 6) CA

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
पद क्र. 2) i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 3) i) पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 4) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक.
पद क्र. 5) i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA /MBA/ PGDM (Finance/Risk Management) ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 6) i) B.E./B. Tech. (Information Technology/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science) ii) 02 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
01 नोव्हेंबर 2024 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) : 21 ते 30 वर्षे
पद क्र. 2) : 22 ते 35 वर्षे
पद क्र. 3) ते 6) : 25 ते 35 वर्षे


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 600/-  
( SC/ST/PWD : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 जानेवारी 2025     

अधिकृत वेबसाइट : www.ucobank.com

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !