एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड ( Airport Services Limited ) मध्ये 77 जागांसाठी भरती 2025.
AIASL भरती 2025. AI Airport Services Limited (“AIASL”) ची स्थापना ग्राउंड हँडलिंग सेवांसाठी (रॅम्प, प्रवासी, सामान, मालवाहतूक हाताळणी, आणि केबिन क्लिनिंग) एकत्रित सेवा पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. 'AI Airport Services' या ब्रँड नावाखाली काम करणारी AIASL ही भारतातील सर्वात मोठी ग्राउंड हँडलिंग कंपनी आहे, जी प्रमुख विमानतळांवर सेवा देते. AIASL भरती 2025 (AIASL Bharti 2025) अंतर्गत 77 ऑफिसर-सिक्युरिटी आणि ज्युनियर ऑफिसर-सिक्युरिटी पदांसाठी भरती जाहीर.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total जागा : 77
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) ऑफिसर-सिक्योरिटी
पद क्र. 2) ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
पद क्र. 2) i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 जानेवारी 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 50 वर्षांपर्यंत
पद क्र. 2) 45 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : मुंबई
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 500/-
( SC/ST/PWD : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
थेट मुलाखत आहे.
मुलाखतीची तारीख :
06,07 आणि 08 जानेवारी 2025
(सकाळी 09.00 वा. )
मुलाखतीचे ठिकाण :
AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099
अधिकृत वेबसाइट : www.aiasl.in
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !