बॉम्बे उच्च न्यायालय  Bombay High Court ) मध्ये 64 जागांसाठी भरती 2025.

भारतातील महाराष्ट्र आणि गोवा राज्ये तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय आहे. या सर्वांसाठी बॉम्बे उच्च न्यायालय कार्यरत आहे. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आणि हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 (मुंबई उच्च न्यायालय भरती / मुंबई उच्च न्यायालय भरती 2025) अंतर्गत 64 विधी लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 64 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) विधी लिपिक

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M) ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
10 जानेवारी 2025 रोजी,21 ते 30 वर्षे 
( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) :  
मुंबई,छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर 

फी ( Fee ) : रु 500/-  

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 
ऑफलाइन ( पोस्ट )

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 29 जानेवारी 2025  

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : 
The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

अधिकृत वेबसाइट :  


जाहिरात पहा ( Notification ): PDF 

अर्ज ( Application Form ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !