बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ( The Border Roads Organisation ) मध्ये भरती 2025.

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये आणि मैत्रीपूर्ण शेजारी देशांमध्ये रस्त्यांचे जाळे विकसित आणि देखरेख करण्याचे काम करते. बॉर्डर रोड्स इंजिनीअरिंग सर्व्हिसमधील अधिकारी आणि जनरल रिझर्व्ह इंजिनीअर फोर्समधील कर्मचारी हे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या मूळ कॅडरचे सदस्य आहेत. BRO MSW भरती 2025 (BRO Bharti 2025) अंतर्गत जनरल रिझर्व्ह इंजिनीअर फोर्स (GREF) मध्ये 411 मल्टी स्किल्ड वर्कर (MSW) पदांची भरती करण्यात येणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 411 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) MSW - कुक
पद क्र. 2) MSW - मेसन
पद क्र. 3) MSW - ब्लॅकस्मिथ
पद क्र. 4) MSW - मेस वेटर

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
पद क्र. 3) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
पद क्र. 4) 10 वी उत्तीर्ण

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
25 फेब्रुवारी 2025 रोजी,18 ते 25 वर्ष 
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) :  संपूर्ण भारत  

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 50/-  
( SC/ST : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 25 फेबुवारी 2025 

अधिकृत वेबसाइट : www.marvels.bro.gov.in

फी भरण्याची लिंक : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !