केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( The Central Board of Secondary Education ) मध्ये भरती 2025.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ही भारतातील सार्वजनिक व खासगी शाळा नियंत्रित करणारी राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आहे, जी भारत सरकारच्या अखत्यारित कार्यरत आहे. CBSE भर्ती 2025 (CBSE Bharti 2025) अंतर्गत 212 अधीक्षक व कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 212
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सुपरिटेंडेंट
पद क्र. 2) ज्युनियर असिस्टंट
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) पदवीधर ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
पद क्र. 2) i) 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
31 जानेवारी 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 18 ते 30 वर्षे
पद क्र. 2) 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 800/-
( SC/ST/PWD/महिला : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाइट : www.cbse.gov.in
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !