कोल इंडिया लिमिटेड ( Coal India Limited ) मध्ये भरती 2025.
कोल इंडिया लिमिटेड (CIL) - एक अनुसूचित A, "महारत्न" सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, कोळसा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत. कोल इंडिया लिमिटेड, CIL भर्ती 2025 (कोल इंडिया भर्ती 2025) 434 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (समाज विकास, पर्यावरण, वित्त, कायदेशीर, विपणन व विक्री, सामग्री व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचा व HR, सुरक्षा, कोळसा तयारी) पदांसाठी.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 434
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) मॅनेजमेंट ट्रेनी
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Environmental/Chemical/ Mineral Engineering/Mineral & Metallurgical/Electrical/Mechanical) किंवा 60% गुणांसह PG पदवी/PG डिप्लोमा (Community Development/ Rural development/ Community Organization & Development Practice/ Urban & Rural Community Development/ Rural & Tribal Development/Development Management/ Rural Management/Environmental Engineering) किंवा CA/ICWA. किंवा MBA किंवा पदवीधर
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
30 सप्टेंबर 2024 रोजी,30 वर्षांपर्यंत
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 1180/-
( SC/ST/PWD : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाइट : www.coalindia.in
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !