भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, भारतीय सेना, सशस्त्र सैन्य वैद्यकीय सेवा महासंचालनाल (  Directorate General of Armed Forces Medical Services ) मध्ये भरती 2025. 

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, भारतीय सेना, सशस्त्र सैन्य वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) अंतर्गत भरती. DGAFMS भरती 2025 (DGAFMS Bharti 2025) साठी 113 ग्रुप C नागरी पदांसाठी (अकाउंटंट, स्टेनोग्राफर ग्रेड-II, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर, फोटोग्राफर, फायरमन, कुक, लॅब अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ, ट्रेड्समन मेट, वॉशरमन, कारपेंटर & जॉइनर, आणि टिनस्मिथ पदे) भरती प्रक्रिया जाहीर.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.





Total  जागा : 113   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) अकाउंटेंट
पद क्र. 2) स्टेनोग्राफर ग्रेड-II
पद क्र. 3) निम्न श्रेणी लिपिक
पद क्र. 4) स्टोअर कीपर
पद क्र. 5) फोटोग्राफर
पद क्र. 6) फायरमन
पद क्र. 7) कुक
पद क्र. 8) लॅब अटेंडंट
पद क्र. 9) मल्टी टास्किंग स्टाफ
पद क्र. 10) ट्रेड्समन मेट
पद क्र. 11) वॉशरमन
पद क्र. 12) कारपेंटर & जॉइनर
पद क्र. 13) टिन-स्मिथ

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) B.Com किंवा 12 वी उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव
पद क्र. 2) i) 12वी उत्तीर्ण ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी).किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र. 3) i) 12 वी उत्तीर्ण ii) मॅन्युअल टाइपरायटरवर इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि  किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
पद क्र. 4) i) 12 वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 5) i) 12 वी उत्तीर्ण ii) फोटोग्राफी डिप्लोमा
पद क्र. 6) i) 10 वी उत्तीर्ण ii) राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन, ट्रेलर अग्निशमन पंप आणि फोम शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.
पद क्र. 7) i) 10 वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
पद क्र. 8) i) 10 वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 9) 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 10) i) 10 वी उत्तीर्ण  ii) ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, and Sawyer)
पद क्र. 11) i) 10 वी उत्तीर्ण  ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
पद क्र. 12) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Carpenter & Joiner) iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 13) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Tinsmith) iii) 03 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
06 फेब्रुवारी 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) : 30 वर्षांपर्यंत
पद क्र. 2) ते 5) आणि 8) : 18 ते 27 वर्षे
पद क्र. 6),7),9) ते 13) : 18 ते 25 वर्षे


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 फेब्रुवारी 2025 

परीक्षा तारीख : फेब्रुवारी/मार्च 2025  

अधिकृत वेबसाइट : www.mod.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !