गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (  The Gondia District Central Co-operative Bank Ltd ) मध्ये भरती 2025.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (GDCC Bank) अंतर्गत 2024-25 भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. गोंदिया DCC बँक भरती 2025 अंतर्गत द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक, व शिपाई अशा एकूण 77 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 77   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) द्वितीय श्रेणी अधिकारी 
पद क्र. 2)  लिपिक
पद क्र. 3)  शिपाई 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ii) MS-CIT iii) 03 वर्षे अनुभव 
पद क्र. 2) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT 
पद क्र. 3) i) किमान 10 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
22 जानेवारी 2025 रोजी,
पद क्र.1) : 25 ते 38 वर्षे 
पद क्र.2) : 21 ते 38 वर्षे 
पद क्र.3) : 21 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण ( Job Location ) : गोंदिया  

फी ( Fee ) : रु 885/-

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जानेवारी 2025    

अधिकृत वेबसाइट : www.gondiadccb.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !