महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Maharashtra Public Service Commission ) मार्फत भरती 2025.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 315 अंतर्गत स्थापन केलेली एक संस्था आहे, जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा पदांसाठी अर्जदारांच्या गुणवत्ता आणि आरक्षण नियमांच्या आधारे अधिकाऱ्यांची निवड करते.MPSC वैद्यकीय भरती 2025 (MPSC Medical Bharti 2025) अंतर्गत विविध विषयांमध्ये 320 विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ तसेच जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांसाठी भरती केली जाणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total जागा : 320
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
पद क्र. 2) जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B.ii) 05/07 वर्षे अनुभव
पद क्र. 2) i) MBBS ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी iii) 05 वर्षे अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 एप्रिल 2025 रोजी,(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
पद क्र. 1) : 18 ते 38 वर्षे
पद क्र. 2) : 19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 719/-
( मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु 449/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाइट : https://mpsc.gov.in
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ):
पद क्र. 1) : PDF
पद क्र. 2) : PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !