महाराष्ट्र राज्य वीज प्रेषण कंपनी मर्यादित ( Maharashtra State Electricity Transmission Company Limited - MahaTransco Apprentice Bharti ) मध्ये 60 जागांसाठी भरती 2025.
महाट्रान्सको किंवा महाप्रेषण ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज प्रेषण कंपनी आहे. २००३ नंतर ही कंपनी राज्य सरकारच्या मालकीच्या वीज प्रेषण कंपन्यांमध्ये रूपांतरित झाली. महाराष्ट्र राज्य वीज प्रेषण कंपनी मर्यादित (महाट्रान्सको) अपरेंटिस भरती २०२५ अंतर्गत 60 अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे.कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 60
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) विजतंत्री अप्रेंटिस
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. i) 10 वी उत्तीर्ण ii) NCVT/ITI (विजतंत्री)
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
18 ते 38 वर्षे,(मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण ( Job Location ) : बोईसर,पालघर
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )/ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
- ऑनलाइन : 17 जानेवारी 2025
- ऑफलाइन ( पोस्ट ) : 31 जानेवारी 2025
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. जि. पालघर 401501
अधिकृत वेबसाइट :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !