ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड ( Ordnance Factory Dehu Road ) मध्ये 159 जागांसाठी भरती.
म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरींचा समावेश असलेली एक औद्योगिक संस्था आहे. ही संस्था संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अधीन कार्यरत आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड (OFDR) भरती 2024 (ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड भरती 2025/OFDR Bharti 2025) अंतर्गत 149 डेंजर बिल्डिंग वर्कर आणि 10 पदवीधर व डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर पदांसाठी भरती.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 149
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) डेंजर बिल्डिंग वर्कर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) : 18 ते 35 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण ( Job Location ) : देहू रोड, पुणे
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101
Email: ofdrestt@ord.gov.in
Tel. No.: 020-27167246/47/98
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !