भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ( Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board ) मार्फत भरती 2025.
रेल्वे ग्रुप डी भरती 2025. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) द्वारे ग्रुप डी भरती प्रक्रिया हाताळली जाते, जी भारतीय रेल्वेमध्ये विविध पदे भरण्यासाठी केली जाते. सरकारी नोकरी मिळविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. आरआरबी ग्रुप डी भरती 2025 (RRB Group D Bharti 2025) 7 वा सीपीसी वेतन मॅट्रिक्स स्तर 1 मधील 32,438 विविध पदांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total : 32.438
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) ग्रुप D - असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅकमेंटेनर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 10 वी उत्तीर्ण किंवा ITI
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 जानेवारी 2025 रोजी,18 ते 36 वर्षे
( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 500/-
( SC/ST/PWD/महिला/ExSM/EBC/ट्रान्सजेंडर : रु 250/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाइट :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !