भारतीय मानक ब्यूरो Bureau of Indian Standards ) मार्फत भरती 2025

बीआयएस भरती २०२५ अंतर्गत मानकीकरणाच्या कार्यासाठी करार तत्त्वावर १६० सल्लागारांची भरती केली जाणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली, भारतीय मानक ब्युरो (BIS) ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. देशामध्ये मानकीकरण, उत्पादन आणि प्रणाली प्रमाणन, हॉलमार्किंग, प्रयोगशाळा चाचणी इत्यादी क्षेत्रातील कामकाज बीआयएसकडे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकीकरण व प्रमाणन यासाठी देखील बीआयएस जबाबदार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 160  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) कंसल्टंट

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) BNYS/इंजिनिरिंग पदवी (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) किंवा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी ii) 02-03 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
09 मे 2025 रोजी,65 वर्षां पर्यंत


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 मे 2025 

अधिकृत वेबसाइट : www.bis.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !