बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra Recruitment ) मार्फत भरती 2025.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025: बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) – लातूर झोनल कार्यालयात रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. रिक्त पदांचे तपशील असे – रिकव्हरी एजंट/मालमत्ता जप्ती संस्था, वाहन जप्ती संस्था.एप्रिल 2025 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) भरती मंडळ, लातूर यांच्याकडून एकूण विविध रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.Total जागा : अद्याप दिली नाही
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) सुली प्रतिनिधी/मालमत्ता जप्ती एजन्सी
पद क्र. 2) वाहन जप्ती एजन्सी
पात्रता ( Qualification ) :
पात्रता करिता कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) : -
नोकरी ठिकाण ( Job Location ) : लातूर
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )/ईमेल द्वारे अर्ज करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 एप्रिल 2025
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
Bank of Maharashtra, Asti Vaasuli Kendra, Zonal Office, ‘Pushpak Plaza’, Ganesh Nagar, Latur-413512
अधिकृत वेबसाइट : www.bankofmaharashtra.in/
E-Mail ID :
1) recovery_lat@mahabank.co.in
2) cmmarc_lat@mahabank.co.in
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !