सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड  Cent Bank Home Finance ) मध्ये भरती 2025.

CBHFL भरती 2025 साठी "सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड" मार्फत एकूण 212 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक आणि अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे. Cent Bank Home Finance Limited (CBHFL) ही एक गहाण ठेव स्वीकारणारी गृह वित्त व गहाण कंपनी आहे. ही कंपनी चार सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन करण्यात आली आहे. या संस्थांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नॅशनल हाऊसिंग बँक, स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) आणि हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (HUDCO) यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा अभ्यास करून अर्ज सादर करावा.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 212   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) असिस्टंट जनरल मॅनेजर
पद क्र. 2) मॅनेजर
पद क्र. 3) सिनियर मॅनेजर
पद क्र. 4) असिस्टंट मॅनेजर
पद क्र. 5) ज्युनियर मॅनेजर
पद क्र. 6) ऑफिसर

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र.1) i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CS/ICWA/CFA/MBA (Finance) ii) 05/08/10 वर्षे अनुभव
पद क्र.2) i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MBA (Sale & Marketing)/LLB ii) 05/06/07 वर्षे अनुभव
पद क्र.3) i) LLB किंवा BE (Civil/Architecture/Town Planning) ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.4) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.5) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6) i) 12 वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
01 फेब्रुवारी 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1) 30 ते 45 वर्षे
पद क्र.2) 25 ते 35 वर्षे
पद क्र.3) 28 ते 40 वर्षे
पद क्र.4) 23 ते 32 वर्षे
पद क्र.5) 21 ते 28 वर्षे
पद क्र.6) 18 ते 30 वर्षे


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 1500/-  
( SC/ST/PWD : रु 1000/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
25 एप्रिल 2025 15 मे 2025    

अधिकृत वेबसाइट : www.cbhfl.com

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !