संरक्षण संशोधन व विकास संघटना Defence Research and Development Organisation - DRDO Recruitment ) मार्फत भरती 2025.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने, DRDO ही संस्था विविध प्रणाली, उपप्रणाली, उपकरणे आणि उत्पादनांचे संकल्पन, विकास व मूल्यांकन करते, जे देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असतात.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 21   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) सायंटिस्ट ‘F’ – 1 पद 
पद क्र. 2) सायंटिस्ट ‘E’ – 4 पदे 
पद क्र. 3) सायंटिस्ट ‘D’ – 4 पदे 
पद क्र. 4) सायंटिस्ट ‘C’ – 12 पदे

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil)  ii) 13 वर्षे अनुभव
पद क्र. 2) i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil/Electrical &
Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation/ Metallurgical Engineering/Material Science/Chemical)  ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र. 3) i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Mechanical/Chemical/Aerospace / Aeronautical) ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र. 4) i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech  (Aerospace / Aeronautical/ Mechanical/Electronics / Electronics & Tele- Communication /Electronics & Electrical / Instrumentation  /Mechanical/Electronics and Communication)  किंवा अणुवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
09 मे 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1),2), & 3) : 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4) : 40 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण ( Job Location ) : दिल्ली

फी ( Fee ) : 
General/OBC/EWS : रु 100/- 
( SC/ST/PWD/महिला : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 मे 2025 

अधिकृत वेबसाइट : www.drdo.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !