कर्मचारी राज्य विमा निगम ( Employees’ State Insurance Corporation ) मध्ये 558 जागांसाठी भरती 2025.
भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय अधिनस्त असलेल्या कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ही दोन प्रमुख वैधानिक सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे; दुसरी संस्था म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO). कर्मचारी राज्य विमा निगम ही संस्था ESI कायदा 1948 अंतर्गत ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निधीचे संचालन करते. ESIC भरती 2025 अंतर्गत विशेषज्ञ श्रेणी II (वरिष्ठ स्तर) आणि विशेषज्ञ श्रेणी II (कनिष्ठ स्तर) अशा एकूण 558 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total जागा : 558
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) स्पेशलिस्ट ग्रेड II - Sr. Scale
पद क्र. 2) स्पेशलिस्ट ग्रेड II - Jr. Scale
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) MS/MD,/M.Ch,/DM, D.A/ Ph.D/DPM ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 2) i) MS/MD,/M.Ch,/ DM, D.A/Ph.D/DPM ii) 03/05 वर्षे अनुभव
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
26 मे 2025 रोजी,45 वर्षांपर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 500/-
( SC/ST/PWD/महिला : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाइन ( पोस्ट )
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 26 मे 2025
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
संबंधित क्षेत्रीय कार्यालय (कृपया जाहिरात पाहा)
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !