गॅस टर्बाईन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट Gas Turbine Research Establishment ) मार्फत भरती 2025.

DRDO GTRE भरती 2025: गॅस टर्बाईन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट ही संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) अंतर्गत येणारी एक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा बंगळुरू येथे स्थित असून, तिचे मुख्य कार्य लष्करी विमानांसाठी एरो गॅस टर्बाईनचे संशोधन व विकास करणे आहे. DRDO GTRE भरती 2025 अंतर्गत एकूण 150 शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentices) जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार अधिनियम, 1961 अंतर्गत केली जाणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 150  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech)
पद क्र. 2) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी
पद क्र. 3) डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी
पद क्र. 4) ITI अप्रेंटिस ट्रेनी

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) B.E /B.Tech (Mechanical/Production/Industrial Production/ Aeronautical/Aerospace/Electricals& Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation/Telecom/Computer Science / Computer Engg./ Information Science & Technology/Metallurgy/Materialscience/Civil)
पद क्र. 2) B.Com./B.Sc (Chemistry /Physics/ Maths/ Electronics / Computer/B.A. (Finance/ Banking)/ BCA/BBA
पद क्र. 3) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production/ Tools & Die Design/ Electrical & Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/Computer Networking)
पद क्र. 4) ITI (Machinist/Fitter/Turner/Electrician/Welder/Sheet Metal Worker/COPA)

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
08 मे 2025 रोजी,18 ते 27 वर्षे 
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) : बेंगलुरु 

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 
ऑनलाइन/ईमेल द्वारे अर्ज करावा. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 08 मे 2025 

अधिकृत वेबसाइट : www.drdo.gov.in

E-Mail ID : hrd.gtre@gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : 
पद क्र. 1) ते 3) : पाहा 
पद क्र. 4) : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !