भारतीय हवाई दल अग्निवीरवायु Indian Air Force Agniveervayu ) मार्फत भरती 2025.

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025 – भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (01/2026) संगीतकार पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत 'अग्निपथ योजने'अंतर्गत ही भरती होत आहे. हवाई दलात अग्निवीरवायु पदासाठी इच्छुक उमेदवारांना ही एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे अग्निवीरवायु (Intake 01/2026) साठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : पद संख्या अद्याप दिली नाही. 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) अग्निवीरवायु इनटेक

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 10 वी उत्तीर्ण  ii) संगीत क्षमता: उमेदवारांना संगीतात प्रवीणता असणे आवश्यक आहे, टेम्पो, पिच आणि एक संपूर्ण गाणे अचूकपणे गाणे आवश्यक आहे. ते एक तयारी धून आणि कोणत्याही नोटेशन्स उदा. स्टाफ नोटेशन/टॅब्लेचर/टॉनिक सोल्फा/हिंदुस्तानी/कर्नाटिक इत्यादी सादर करण्यास सक्षम असले पाहिजेत. उमेदवारांना वैयक्तिक वाद्ये (ज्या वाद्यांना ट्यूनिंगची आवश्यकता असेल अशा वाद्यांच्या बाबतीत) ट्यून करण्यास आणि गायन किंवा वाद्यांवर अज्ञात नोट्स जुळविण्यास सक्षम असले पाहिजे.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान.


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) : रु 100/- + GST 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 मे 2025  

भरती मेळाव्याचे ठिकाण : 
At 2 Asc C/O Race Course Camp, Air Force Station New Delhi (New Delhi) And 7 Asc, No.1 Cubbon Road, Bengaluru (Karnataka)

अधिकृत वेबसाइट : 


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !