भारतीय नौदल मार्फत अग्निपथ योजनेअंतर्गत ( Indian Navy Agniveer ) भरती 2025.

भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अग्निपथ योजनेअंतर्गत इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2025 (Indian Navy Agniveer Bharti 2025) सुरू झाली आहे. ही भरती INET 2025 च्या अंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये अग्निवीर MR 02/2025, 01/2026 आणि 02/2026 बॅचसाठी भरती केली जाणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : पद संख्या अद्याप दिली नाही.  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
पद क्र. 2) अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
पद क्र. 2) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
  • अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच: जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान.
  • अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच: जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान.
  • अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच: जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत   

फी ( Fee ) : रु 649/- 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 एप्रिल 2025   

अधिकृत वेबसाइट : 


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): 
पद क्र. 1) : PDF 
पद क्र. 2) : PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !