कल्याण-डोंबिवली महानगरपालिका Kalyan-Dombivli Municipal Corporation ) मध्ये भरती 2025.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहराची शासकीय यंत्रणा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 (KDMC NHM Bharti 2025) अंतर्गत एकूण 49 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, पुरुष स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, आणि सिटी क्वालिटी अ‍ॅश्युरन्स कोऑर्डिनेटर अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासून योग्य त्या तारखेत अर्ज सादर करावा.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 50  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 3) बालरोगतज्ञ
पद क्र. 4) स्टाफ नर्स पुरुष
पद क्र. 5) क्ष-किरण तंत्रज्ञ
पद क्र. 6) OT सहाय्यक
पद क्र. 7) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
पद क्र. 8) शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) MBBS ii) अनुभव
पद क्र. 2) MBBS ii) स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
पद क्र. 3) MD Pead/DCH/DNB
पद क्र. 4) i) 12 वी उत्तीर्ण ii) GNM कोर्स
पद क्र. 5) i) 12 वी उत्तीर्ण ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा
पद क्र. 6) i) 12 वी उत्तीर्ण ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
पद क्र. 7) M.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
पद क्र.8) i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) ii) MPH/MHA/MBA(Health Care Administration)

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
पद क्र. 1) & 2) : 70 वर्षांपर्यंत
पद क्र. 3) ते 6) : 65 वर्षांपर्यंत
पद क्र. 7) & 8) : 18 ते 38 वर्षे 


नोकरी ठिकाण ( Job Location ) : कल्याण डोंबिवली  

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : थेट मुलाखत आहे. 

मुलाखतीची तारीख : 
24 आणि 25 एप्रिल 2025 

मुलाखतीचे ठिकाण : 
आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे  

अधिकृत वेबसाइट : www.kdmc.gov.in

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !