नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट National Bank for Financing Infrastructure and Development Recruitment ) मार्फत भरती 2025.

NaBFID कायदा, 2021 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली असून देशातील पायाभूत सुविधा वित्तपुरवठ्यासाठीच्या प्रमुख संस्थाांपैकी एक आहे. NaBFID भरती 2025 (NaBFID Bharti 2025) अंतर्गत 31 वरिष्ठ विश्लेषक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 31 

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) सिनियर एनालिस्ट

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) ICWA / CFA / CMA/ CA/ MBA (Finance/Banking & Finance)/MCA / M.Sc/MTech / M. E. / (Computer Science/AI & ML/ Software Engg/IT/ Cyber Security Analytics) किंवा हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/LLM ii) 04 वर्षे अनुभव

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
28 फेब्रुवारी 2025 रोजी,21 ते 40 वर्ष पर्यंत 
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) :  
General/OBC/EWS : रु 800/-  
( SC/ST/PWD : रु 100/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 मे 2025   

अधिकृत वेबसाइट : www.nabfid.org

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !