पंतप्रधान इंटर्नशिप योजना PM Internship Scheme ) मार्फत भरती 2025.

पंतप्रधान इंटर्नशिप योजना ( PM Internship Scheme - PMIS )

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs - MCA) पंतप्रधान इंटर्नशिप योजना (Prime Minister Internship Scheme - PMIS) सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या (PMIS) नोंदणी प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाल्या आहेत.या योजनेअंतर्गत इंटर्नशिपचा कालावधी एक वर्ष किंवा बारा महिने असेल. पात्र उमेदवार पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 8000+

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) PM इंटर्नशिप योजना

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) 10 वी/12 वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
12 मार्च 2025 रोजी,21 ते 24 वर्षे


PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये : 
  • भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
  • मासिक सहाय्यक: रु 5000/-
  • एकवेळ अनुदान: रु 6000/-
  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 एप्रिल 2025   

अधिकृत वेबसाइट :  


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF 

सहभागी कंपन्यांची यादी  : पाहा 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !