कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ Agricultural Scientists Recruitment Board Recruitment ) मार्फत भरती 2025. 

ASRB भरती 2025: कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (Agricultural Scientists Recruitment Board - ASRB) मार्फत 2025 साठी एकूण 582 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कृषी संशोधन सेवा (Agricultural Research Service - ARS), विषय तज्ज्ञ (Subject Matter Specialist - SMS), वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Senior Technical Officer - STO) या पदांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test - NET) देखील या प्रक्रियेचा एक भाग आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total जागा : 582   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
पद क्र. 2) कृषी संशोधन सेवा (ARS)
पद क्र. 3) सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)
पद क्र. 4) सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)

पात्रता ( Qualification )  : 
  • NET: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • ARS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • SMS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • STO: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • NET: 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे
  • ARS: 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे
  • SMS: 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे
  • STO: 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) :  
ASRB भरती 2025 अंतर्गत विविध प्रवर्गानुसार परीक्षा शुल्क वेगवेगळे आहे
सामान्य प्रवर्ग (UR) उमेदवारांसाठी NET आणि ARS/SMS/STO दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येकी रु 1000/- शुल्क आकारले जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अन्य मागासवर्ग (OBC) उमेदवारांसाठी NET साठी रु 500/- ARS/SMS/STO साठी रु 800/- शुल्क आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PWD), महिला आणि ट्रांसजेंडर उमेदवारांसाठी NET साठी केवळ रु 250/- शुल्क आहे, तर ARS/SMS/STO साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 मे 2025 

अधिकृत वेबसाइट : www.asrb.org.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !