भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे ( Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College & Hospital, Pune Recruitment ) मध्ये 28 जागांसाठी भरती 2025.
पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा एकूण 28 पदांसाठी BAVMC पुणे भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, ही भरती वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अधिकृत भरती जाहिरात आणि अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरीत्या संलग्न करावीत आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total जागा : 28
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) प्राध्यापक - Professor
पद क्र. 2) सहयोगी प्राध्यापक - Associate Professor
पद क्र. 3) सहाय्यक प्राध्यापक - Assistant Professor
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) MD/MS/DNB ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र. 2) i) MD/MS/DNB ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 3) MD/MS/DNB
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
पद क्र. 1) 50 वर्षां पर्यंत
पद क्र. 2) 45 वर्षां पर्यंत
पद क्र. 3) 40 वर्षां पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण ( Job Location ) : पुणे
फी ( Fee ) : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : थेट मुलाखत आहे.
मुलाखतीची तारीख :
08 मे 2025 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकण : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे 411011
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !