मुंबई उच्च न्यायालय ( Bombay High Court ) मध्ये 11 जागांसाठी भरती 2025.
बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 – बॉम्बे उच्च न्यायालय ड्रायव्हर भरती 2025.
भारताच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये उच्च न्यायालय आहे. या सर्वांसाठी एकच उच्च न्यायालय म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय. याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आणि हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे.बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 (मुंबई उच्च न्यायालय भरती / मुंबई उच्च न्यायालय भरती 2025) अंतर्गत 11 स्टाफ-कार-ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.