मुंबई महानगरपालिका The Municipal Corporation of Greater Mumbai ) मार्फत भरती 2025. 

मुंबई महानगरपालिका, जी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) म्हणून ओळखली जाते, ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची प्रशासकीय नागरी संस्था आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 (BMC MCGM Bharti 2025 / मुंबई महानगरपालिका भरती 2025) अंतर्गत एकूण 157 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीत 115 पदे प्रोग्राम कोऑर्डिनेटर, डाएटिशियन, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर आणि NCD कॉर्नर्स MPW अशा विविध पदांसाठी आहेत. तसेच 42 पदे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी राखीव आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज सादर करावा.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 115   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) कार्यक्रम समन्वयक
पद क्र. 2) आहारतज्ज्ञ
पद क्र. 3) कार्यकारी सहाय्यक
पद क्र. 4) डेटा एन्ट्री ऑपरेटर
पद क्र. 5) NCD कॉर्नर्स MPW

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) MBBS/BAMS / BHMS / BDS ii) MS-CIT
पद क्र. 2) i) BSc किंवा PG डिप्लोमा/M.Sc./ (Nutrition and Dietetics) ii) MS-CIT
पद क्र. 3) i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 4) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि iv) MS-CIT
पद क्र. 5) i) 10 वी उत्तीर्ण ii) MS-CIT

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 01 जुलै 2025 रोजी,
पद क्र.1): 35 वर्षां पर्यंत
पद क्र.2): 40 वर्षां पर्यंत
पद क्र.3): 38 वर्षां पर्यंत
पद क्र.4): 45 वर्षां पर्यंत
पद क्र.5): 45 वर्षां पर्यंत


नोकरी ठिकाण ( Job Location ) :  मुंबई

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मे 2025

अधिकृत वेबसाइट : 


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !