इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ( Industrial Development Bank of India ) मध्ये भरती 2025.
Total जागा : 676
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र.1) i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD: 55% गुण)
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 मे 2025 रोजी,20 ते 25 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 1050/-
( SC/ST/PWD : रु 250/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मे 2025
अधिकृत वेबसाइट : www.idbibank.in
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !