इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Indian Oil Corporation Limited ) मध्ये भरती 2025.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत 2025 साठी अप्रेंटिस भरती जाहीर करण्यात आली आहे. IOCL अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत एकूण 1770 ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती इंडियन ऑइलच्या रिफायनरी डिव्हिजनमध्ये The Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जाणार आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 1770   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) ट्रेड अप्रेंटिस
पद क्र. 2) टेक्निशियन अप्रेंटिस

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) B.Sc (Maths, Physics, Chemistry, Industrial Chemistry) किंवा ITI (Fitter) किंवा B.A./B.Sc/B.Com किंवा 12वी उत्तीर्ण
पद क्र. 2) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical /Mechanical/Electrical and Electronics/Instrumentation Engg/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
31 मे 2025 रोजी,18 ते 24 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 जून 2025 

अधिकृत वेबसाइट : www.iocl.com

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !