भारतीय अंतराळ संशोधन संस्था  Indian Space Research Organization ) मार्फत भरती 2025. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कद्वारे ISRO भरती 2025 अंतर्गत एकूण 63 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती शास्त्रज्ञ/ अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स), शास्त्रज्ञ/ अभियंता ‘SC’ (मेकॅनिकल) आणि शास्त्रज्ञ/ अभियंता ‘SC’ (कॉम्प्युटर सायन्स) या पदांसाठी होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा. ही एक सुवर्णसंधी असून अभियांत्रिकी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ISRO मध्ये काम करण्याची उत्तम संधी आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total जागा : 63   

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)
पद क्र. 2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical)
पद क्र. 3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication) ii) GATE 2024/2025
पद क्र. 2) i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical) ii) GATE 2024/2025
पद क्र. 3) i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science) ii) GATE 2024/2025

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) : 
19 मे 2025 रोजी,18 ते 28 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत  

फी ( Fee ) : रु 250/-

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मे 2025   

अधिकृत वेबसाइट : www.isro.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !