नवी मुंबई महानगरपालिका ( Navi Mumbai Municipal Corporation ) मध्ये भरती 2025.
Total जागा : 36
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
पद क्र. 2) स्टाफ नर्स (स्त्री)
पद क्र. 3) स्टाफ नर्स (पुरुष)
पद क्र. 4) ANM
पद क्र. 5) पब्लिक हेल्थ मॅनेजर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) MBBS ii) अनुभव
पद क्र. 2) 12 वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
पद क्र. 3) 12 वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
पद क्र. 4) i) 10 वी उत्तीर्ण ii) ANM
पद क्र. 5) MBBS किंवा B.D.S/B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S ./B.P.Th/Nursing Basis/(P.B.Bsc) /B.Pharma/+MPH/MHA/MBA (Health Care Administrator)
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
16 मे 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1) : 70 वर्षांपर्यंत
पद क्र.2) ते 5) : 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण ( Job Location ) : नवी मुंबई
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 16 मे 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.
अधिकृत वेबसाइट : www.nmmc.gov.in
जाहिरात पहा ( Notification ): PDF
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !