पुणे सीमाशुल्क आयुक्तालय ( Pune Customs Recruitment ) मध्ये 14 जागांसाठी भरती 2025. 

पुणे सीमाशुल्क भरती २०२५ बाबत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत पुणे येथील सीमाशुल्क आयुक्त कार्यालयामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पुणे कस्टम्स भरती २०२५ अंतर्गत गट ‘क’ (Group ‘C’) मधील विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सीमॅन (Seaman), ग्रीझर (Greaser) आणि ट्रेड्समन (Tradesman) या पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा. ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total  : 14  

पदांची नावे ( Post Name ) : 
पद क्र. 1) सीमॅन
पद क्र. 2) ग्रीजर
पद क्र. 3) ट्रेड्समॅन

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 10 वी उत्तीर्ण ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
पद क्र. 2) i) 10 वी उत्तीर्ण ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
पद क्र. 3) i) 10 वी उत्तीर्ण ii)  ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry) iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.

टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
10 जून 2025 रोजी,18 ते 25 वर्ष पर्यंत 
SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )


नोकरी ठिकाण ( Job Location ) : पुणे  

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 
ऑफलाइन ( पोस्ट )

अर्ज करण्याची अंतिम तारीख :
  • ऑफलाइन ( पोस्ट ) : 10 जून 2025   

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.

अधिकृत वेबसाइट : www.punecgstcus.gov.in

जाहिरात पहा ( Notification ): PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !