BANK OF BARODA , बँक ऑफ बडोदा मध्ये 105 जागांसाठी भरती.

  BANK OF BARODA  , RECRUITMENT 2022

बँक ऑफ बडोदा मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total पद संख्या : 105  


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) अॅग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर 
पद क्र. 2) हेड वेल्थ स्ट्रेटेजी ( इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स )
पद क्र. 3) वेल्थ स्ट्रेटेजी ( इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स )
पद क्र. 4) इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर 
पद क्र. 5) पोर्टफोलियो रिसर्च एनलिस्ट 
पद क्र. 6) NRI वेल्थ प्रॉडक्ट मॅनेजर 
पद क्र. 7) प्रॉडक्ट मॅनेजर ( ट्रेड & फॉरेक्स )
पद क्र. 8) ट्रेड रेगुलेशन - सीनियर मॅनेजर 
पद क्र. 9) प्रॉडक्ट हेड ( प्रायवेट बँक )
पद क्र. 10) ग्रुप सेल्स हेड 
पद क्र. 11) प्रायवेट बँकर     

पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) i) कृषि/पशु/दुग्ध/मत्स्य/सहकार/बँकिंग/अन्न/रेशमी शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 2) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 3) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 4) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 5) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 6) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 7) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 8) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 9) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 10) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 
पद क्र. 11) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अनुभव 

पगार प्रति महिना/वार्षिक ( Pay Scale Per Month ) : 

पद क्र. 1) : रु 15 लाख ते रु 18 लाख वार्षिक
पद क्र. 2) ते 11) : नियमांनुसार    

वयाची अट ( Age Limit ) : 

01 जानेवारी 2022, ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) 25 ते 40 वर्ष पर्यंत
पद क्र. 2) 31 ते 50 वर्ष पर्यंत
पद क्र. 3) 24 ते 45 वर्ष पर्यंत
पद क्र. 4) 23 ते 35 वर्ष पर्यंत
पद क्र. 5) 22 ते 35 वर्ष पर्यंत
पद क्र. 6) 26 ते 40 वर्ष पर्यंत
पद क्र. 7) 24 ते 40 वर्ष पर्यंत
पद क्र. 8) 24 ते 40 वर्ष पर्यंत
पद क्र. 9) 24 ते 45 वर्ष पर्यंत
पद क्र. 10) 31 ते 45 वर्ष पर्यंत
पद क्र. 11) 33 ते 50 वर्ष पर्यंत



नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 


फी ( Fee ) :  

General/OBC/EWS : रु 600/-  ( SC/ST/PWD/महिला : रु 100/- )


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 


अर्ज करण्याची अंतिम तारीख :   27 जानेवारी 2022  


अधिकृत वेबसाइट :  www.bankofbaroda.in


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :  

पद क्र. 1) : पाहा
पद क्र. 2) ते 11) : पाहा  


जाहिरात पहा ( Notification ):  

पद क्र. 1) : PDF
पद क्र. 2) ते 11) : PDF  




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !