NATIONAL HEALTH MISSION SOLAPUR , राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये 48 पदांसाठी भरती.
NATIONAL HEALTH MISSION SOLAPUR , RECRUITMENT 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 48
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) वैद्यकीय अधिकारी
पद क्र. 2) प्रसूतीगृह
पद क्र. 3) वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ )
पद क्र. 4) स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
पद क्र. 5) बालरोग तज्ञ
पद क्र. 6) गुणवत्ता हमी सहायक
पद क्र. 7) GNM
पद क्र. 8) लॅब टेक्निशियन
पद क्र. 9) फार्मसीस्ट
पद क्र. 10) ANM
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) MBBS
पद क्र. 2) MBBS
पद क्र. 3) MD/DNB/DCH
पद क्र. 4) MD/DNB/DGO
पद क्र. 5) MD/DNB/DGO
पद क्र. 6) i) पोस्ट ग्रॅजुएशन ii) MSCIT कोर्स iii) टायपिंग मराठी 30 WPM आणि इंग्रजी 40 WPM
पद क्र. 7) GNM/B.Sc नर्सिंग
पद क्र. 8) B.Sc. , DMLT
पद क्र. 9) B.Pharm/D.Pharm
पद क्र. 10) i) 10 वी पास ii) ANM कोर्स
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
पद क्र. 1) रु 60,000/-
पद क्र. 2) रु 60,000/-
पद क्र. 3) रु 30,000/-
पद क्र. 4) रु 75,000/-
पद क्र. 5) रु 75,000/-
पद क्र. 6) रु 18,000/-
पद क्र. 7) रु 20,000/-
पद क्र. 8) रु 17,000/-
पद क्र. 9) रु 17,000/-
पद क्र. 10) रु 18,000/-
वयाची अट ( Age Limit ) : 70 वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : सोलापूर
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑफलाईन ( पोस्ट )
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
आस्थापना - 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 17 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF
महत्वाच्या भरती
1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मध्ये भरती.
2. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल मध्ये भरती.
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !