INDIAN NAVY , भारतीय नौदल मध्ये 35 पदांसाठी भरती.

INDIAN NAVY , RECRUITMENT 2022 

भारतीय नौदल मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.




Total पद संख्या : 35  


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) एड्युकेशन ब्रांच 
पद क्र. 2) एक्झिक्युटिव अँड टेक्निकल ब्रांच    

पात्रता ( Qualification )  : 

i) 12 वी पास ii) JEE ( Main ) - 2021      

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 

जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जुलै 2005 दरम्यान


नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण भारत 


फी ( Fee ) : फी नाही 


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 


अर्ज करण्याची अंतिम तारीख :  10 फेब्रुवारी 2022 

( सुरुवात : 27 जानेवारी 2022 पासून )   


अधिकृत वेबसाइट :  www.indiannavy.nic.in


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा   


जाहिरात पहा ( Notification ):  PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !