HINDUSTAN AERONAUTICS LIMITED , हिंदुस्तान एरोनोटिक्स लिमिटेड मध्ये 150 पदांसाठी भरती.

HINDUSTAN AERONAUTICS LIMITED , RECRUITMENT 2022

हिंदुस्तान एरोनोटिक्स लिमिटेड मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.



Total पद संख्या : 150  


पदांची नावे ( Post Name ) : 

पद क्र. 1) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 
पद क्र. 2) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 
पद क्र. 3) मेकॅनिकल 
पद क्र. 4) सिव्हिल 
पद क्र. 5) कम्प्युटर सायन्स 
पद क्र. 6) एरोनोटिकल 
पद क्र. 7) कमर्शियल अँड कम्प्युटर प्रक्टिसिंग 

पात्रता ( Qualification )  : 

1. इंजिनीअरिंग पदवीधर अप्रेंटिस : B.E./B.Tech. 
2. टेक्निशियन अप्रेंटिस : सबंधित इंजिनीअरिंग डिप्लोमा 

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) : 

नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : -  


नोकरी ठिकाण ( Job Location ) : हैदराबाद 


फी ( Fee ) : फी नाही 


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन 


अर्ज करण्याची अंतिम तारीख :  19 जानेवारी 2022  


अधिकृत वेबसाइट :  www.hal-india.co.in


ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :  पाहा  


जाहिरात पहा ( Notification ):  PDF 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !