Institute of Banking Personnel Selection Admit Card , इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोंनेल सिलेक्शन मध्ये 896 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र 2024.


इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने CRP RRB VIII पदासाठी प्री-एक्झाम प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे. या भरतीत ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज), ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर), ऑफिसर स्केल-II (मॅनेजर), आणि ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांनी या भरती परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते खाली दिलेल्या लिंकवरून प्री-एक्झाम प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.



ही जाहिरात पाहण्यास : पाहा   

परीक्षा तारीख ( Exam Date )  : 09 नोव्हेंबर 2024 

प्रवेशपत्र ( Hall Ticket ) : पाहा