Institute of Banking Personnel Selection Admit Card , इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोंनेल सिलेक्शन मध्ये 896 जागांसाठी भरती परीक्षा निकाल 2024.
बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ने नुकताच लिपिक, PO/MT, स्पेशालिस्ट ऑफिसर भरतीसाठी प्रिलिम परीक्षा निकाल आणि स्कोअरकार्ड प्रकाशित केले आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून निकाल आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
ही जाहिरात पाहण्यास : पाहा
पूर्व परीक्षा : 09 नोव्हेंबर 2024