आदिवासी विकास विभाग Adivasi Vikas Vibhag Hall Ticket – Adivasi Vikas Vibhag Admit Card ) हॉल तिकीट – आदिवासी विकास विभाग प्रवेशपत्र 2024. 

महा ट्रायबल भरती 2024. महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, महाट्रायबल भरती 2024 (आदिवासी विकास विभाग भरती 2024 / महाट्रायबल भर्ती 2024) अंतर्गत गट ब (अराजपत्रित) आणि गट क मधील एकूण 611 पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, छायाचित्रकार-कम-प्रकल्प ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी) आणि लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या पदांचा समावेश आहे.ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून प्री-एक्झाम प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 



ही जाहिरात पाहण्यास : पाहा 

परीक्षा तारीख ( Exam Date ) : 
  • अधीक्षक & गृहपाल : 09 एप्रिल 2025
  • संशोधन सहाय्यक : 15 एप्रिल 2025
  • उपलेखापाल/मुख्य लिपिक : 20 & 22 एप्रिल 2025
  • वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक : 22 & 25 एप्रिल 2025
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी : 15 & 16 एप्रिल 2025
  • आदिवासी विकास निरीक्षक : 16 एप्रिल 2025

परीक्षा प्रवेशपत्र ( Hall Ticket )  : पाहा 




वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !