महाजेनको प्रवेशपत्र - Mahagenco Hall Ticket 2024.
महाजेनको हॉल तिकीट – महाजेनको प्रवेशपत्र :
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Mahagenco) मार्फत टेक्निशियन-3 या पदांसाठी 800 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसंदर्भातील Mahagenco परीक्षा हॉल तिकीट म्हणजेच Mahagenco Admit Card अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले Mahagenco Hall Ticket अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी हॉल तिकीट अनिवार्य असून ते सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हॉल तिकिटावर नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे.
ही जाहिरात पाहा : पाहा
परीक्षा तारीख ( Exam Date ) :
08, 09, 10 आणि 15 मे 2025
प्रवेशपत्र ( Hall Ticket ) : पाहा
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !