CURRENCY NOTE PRESS , नाशिक चलन नोट मुद्रलय मध्ये 149 पदांसाठी भरती.
CURRENCY NOTE PRESS , RECRUITMENT 2022
नाशिक चलन नोट मुद्रलय मध्ये भरती, पदांची नावे ,पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.
Total पद संख्या : 149
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) वेल्फेयर ऑफिसर
पद क्र. 2) सुपरवाईजर ( टेक्निकल कंट्रोल )
पद क्र. 3) सुपरवाईजर ( टेक्निकल ऑपरेशन )
पद क्र. 4) सुपरवाईजर ( अधिकृत भाषा )
पद क्र. 5) सेक्रेटरियल असिस्टेंट
पद क्र. 6) जूनियर ऑफिस असिस्टेंट
पद क्र. 7) जूनियर टेक्निशियन ( प्रिंटिंग कंट्रोल )
पद क्र. 8) जूनियर टेक्निशियन ( वर्क शॉप )
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी
पद क्र. 2) B.E. / B.Tech./डिप्लोमा /B.Sc.
पद क्र. 3) B.E. / B.Tech./डिप्लोमा /B.Sc.
पद क्र. 4) i) हिन्दी/इंग्रजी मध्ये पदवी ii) अनुभव
पद क्र. 5) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) हिन्दी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80 WPM iii) टायपिंग : हिन्दी/इंग्रजी 40 WPM
पद क्र. 6) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) टायपिंग : इंग्रजी 40 WPM / हिन्दी 30 WPM
पद क्र. 7) ITI / NCVT
पद क्र. 8) ITI / NCVT
टीप ( NOTE ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
25 जानेवारी 2022 रोजी, ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) ते 4) : 18 ते 30 वर्ष पर्यंत
पद क्र. 5) आणि 6) : 18 ते 28 वर्ष पर्यंत
पद क्र. 7) आणि 8) : 18 ते 25 वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण ( Job Location ) : नाशिक
फी ( Fee ) :
General/OBC/EWS : रु 600/-( SC/ST/PWD : रु 200/-)
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाइट :
जाहिरात पहा ( Notification ): PDF
महत्वाच्या भरती
1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मध्ये भरती.
2. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल मध्ये भरती.
3. सीमा रस्ते संघटना मध्ये भरती.
वाचकहो, 'आपली नोकरी ' ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉइन केल नसेल तर वर क्लिक करा (@aaplinaukriofficial) आणि मिळवा महत्वाचे अपडेट्स !